Invite others to add a comment
Add a comment
Hide comments
Sign up for a free account. Ask your own questions and make confident decisions.
Close

शैक्षणिक प्रगती चाचण्या २०१७-१८ (संकलित मूल्यमापन चाचणी १) अधिकारी व कर्मचारी शाळा भेटी प्रपत्र

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन १ चाचणी दरम्यान शाळा भेटी करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर शाळा भेटींचा तपशील आपण येथे पाहू शकता.