केंद्र प्रमुख यांनी भरावयाची माहिती
मार्गदर्शक सूचना
१) यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.
२) PGI मधील निर्देशांकाच्या पूर्तीसाठी राज्यातील एकूण प्राथमिक शाळा (इयत्ता १ ली ते ८ वी ) पैकी ५०% शाळा या Twinning अंतर्गत जोडणे अपेक्षित आहे. करिता आपल्या केंद्रातील एकूण प्राथमिक स्तरावरील शाळांच्या ५० % शाळा आपण सगुण विकास कार्यक्रमांतर्गत दोन शाळांची एक जोडी याप्रमाणे जोड्या तयार करून त्या सर्व जोड्या या लिंक वर नोंदविणे अपेक्षित आहे. जोड्या तयार करताना एकाच शाळेबरोबर अनेक शाळा जोडू नयेत.
३) शाळेचा यु डायस क्रमांक अचूक भरावा व सर्व माहिती मराठी भाषेतून भरावी.