विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि वयाने प्रौढ असलेले सामान्य नागरिक सहाय्य करू शकतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग इच्छुक लेखनिक व वाचकांची बॅंक तयार करत आहे. यासाठी इच्छुकांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. आपण स्वच्छेने यात सहभागी होत असल्यास खालील फॉर्म भरावा.
* लेखनिक व वाचकांची निवड ही शासनाच्या नियमानुसार व शाळेच्या मान्यतेनंतर अंतिम ठरेल.

Question Title

* 5. गाव / शहराचे नाव (Village/City Name)

Question Title

* 7. पहिली ते अकरावीतील ज्या विद्यार्थ्यांना लेखनिक / वाचक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी भरावयाचा तपशील. (Those who like to participate as a writer/reader from 1st to 11th Std students please fill the following information) *

Question Title

* 8. १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखनिक / वाचक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी भरावयाचा तपशील. (Those who are above 18 years like to participate as a writer/reader please fill the following information) *

Question Title

* 10. खाली नमूद केलेल्या दिव्यांग प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारासाठी योगदान देऊ इच्छिता. (Please choose your category which you like to participate)

T