व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प शाळेमध्ये कार्यान्वित करण्यासाठीचा अर्ज
आवश्यकता भासल्यास अर्ज केलेल्या शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा, विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याची पाहणी गटशिक्षणाधिकारी / विस्तार अधिकारी / केंद्र प्रमुख यांच्याकडून करण्यात येईल. मराठी माध्यमाच्या शाळेनेच व्हर्चुअल क्लास रूम प्रकल्पासाठी अर्ज करावा.