कला-कार्यानुभव-शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ |
टीप : सदर अर्ज कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासक्रमांचे पुनर्विलोकन करण्यासाठी तसेच ७ ऑक्टोबर, २०१५ या दिवशीच्या 'अतिथी निदेशक पथक' या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, नवीन अभ्यासक्रम समिती गठित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सदर अर्ज ७ मे पर्यंत भरता येईल.