प्रगत शाळा निश्चीतीकरण |
महत्वाच्या सूचना
फॉर्म फक्त इंग्रजीमधूनच भरावा
१) सदर फॉर्म शाळा निश्चितीकरण करण्यासाठी आलेल्या शिक्षकाने भरावा. एकापेक्षा अधिक शिक्षक शाळा निश्चितीकरण करण्यासाठी आले असतील तर सर्वांनी मिळून शाळेचा एकाच फॉर्म भरावा.
२) ज्या दिवशी शाळा निश्चितीकरण करण्यात येईल त्याच दिवशी सादर फॉर्म भरावा.